Citizen's Charter


जन्म-मृत्यू विभाग

जन्म-मृत्यू नोंदणी विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूद नुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारीयांचेकडून करण्यात येईल.



अ. .

जन्म-मृत्यू नोंदणी विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1.

जन्म नोंदणी करणे

7 दिवस

जन्म-मृत्यू

लिपिक / अधिक्षक


आवश्यक कागदपत्रे


1

(मुल घरी जन्मले असल्यास)
1. रेशनकार्ड किंवा रहिवाशी दाखल्याची सत्यप्रत
2. आई वडिलांचे ओळखपत्र सत्यप्रत
3. वैद्यकिय कागदपत्रे
4. डिलेव्हरी केलेल्या दाईचे सत्यप्रतिज्ञापत्र / ओळखपत्र


2

एका वर्षातील जन्म नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत / 100 रुपयांच्या स्टँपपेरवर सत्यप्रतिज्ञापत्र


3

एका वर्षानंतर जन्म नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत/ प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांचा आदेश


4

रुग्णालय सोडल्याच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत

2

मृत्यू नोंदणी करणे

7 दिवस

जन्म-मृत्यू

लिपिक / अधिक्षक


आवश्यक कागदपत्रे


1

जन्म – मृत्यू नोंदणी नियम 2000 मधील
(21 दिवसांच्या आतील नोंदणीसाठी)
1. नमुना क्र. 4 व 4अ 2 प्रत सत्यप्रत
2. नमुना नं.2(मृत्यू अहवाल)
3. मयत व्यक्तीचे व अर्जदाराचे ओळखपत्र, रेशनकार्ड सत्यप्रत
4. अंत्यविधी केल्याचा दाखला


2

एका वर्षातील मृत्यू नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत / 100 रुपयांच्या स्टँपपेरवर सत्यप्रतिज्ञापत्र


3

एका वर्षानंतर मृत्यू नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत / प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांचा आदेश

3

मृतजन्म (उपजतमृत्यू ) नोंदणी करणे

हॉस्पिटल मधून रिपोर्ट (नमुना .3) मिळाल्यानंतर तात्काळ

जन्म-मृत्यू

लिपिक / अधिक्षक

4

दत्तक नोंदणी


जन्म-मृत्यू

लिपिक / अधिक्षक


आवश्यक कागदपत्रे


1

पालकत्वाचे प्रमाणपत्र

7 दिवस


2

मा. न्यायालय यांचा आदेश / दत्तक पत्रक

3

नमुना क्र. 1अ

5

जन्म दाखला वितरीत करणे

तात्काळ

जन्म-मृत्यू

लिपिक / अधिक्षक

आवश्यक कागदपत्रे

1

जन्म दाखला अर्ज / रुग्णालय सोडल्याच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत

6

मृत्यू दाखला वितरीत करणे

तात्काळ

जन्म-मृत्यू
लिपिक / अधिक्षक


आवश्यक कागदपत्रे


1

(रुग्णालयात झालेल्या मृत्यूसाठी)
1. मृत्यू दाखला अर्ज
2. अंत्यविधी दाखला
3. मयत व्यती व अर्जदार ओळखपत्र सत्यप्रत


2

(निवास स्थानी झालेल्या मृत्यूसाठी)
1. जमा केलेला मृत्यू नोंदणीचा अर्ज


3

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्मशानभूमी मधून प्राप्त झालेली पावती

7

जन्म नोंदणीच्या माहितीत दुरुस्ती करणे

7 दिवस

जन्म-मृत्यू
लिपिक / अधिक्षक


आवश्यक कागदपत्रे


1

रेशनकार्ड साक्षांकित प्रत, अधिवासाचा दाखला, शासन मान्यसंस्थेकडून प्राप्त झालेल्या कायम रहिवासा बद्दलचा पुराव्याची प्रत


2

जुना जन्म दाखला नेला असल्यास तो जमा करणे


3

100 रुपयांच्या स्टँपपेरवर सत्यप्रतिज्ञापत्र


4

शाळा सोडल्याचा दाखला / दहावी किंवा बारावी चे प्रमाणपत्र


5

विवाह प्रमाणपत्र / दुरुस्तीबाबत जन्म – मृत्यू निबंधकयांची खात्री होण्यासाठी इतर सत्य कागदपत्रे


6

संबंधित डॉक्टरकडून दुरुस्तीबाबतचे पत्र / हॉस्पिटलच्या नोंदणी रजिस्टरची छायांकित प्रत

8

मृत्यू नोंदणीच्या माहितीत दुरुस्ती करणे

7 दिवस

जन्म-मृत्यू
लिपिक / अधिक्षक


आवश्यक कागदपत्रे


1

रेशनकार्ड साक्षांकित प्रत, अधिवासाचा दाखला, शासन मान्यसंस्थेकडून प्राप्त झालेल्या कायम रहिवासा बद्दलचा पुराव्याची प्रत


2

विवाह प्रमाणपत्र / दुरुस्तीबाबत जन्म – मृत्यू निबंधकयांची खात्री होण्यासाठी इतर सत्य कागदपत्रे


3

100 रुपयांच्या स्टँपपेरवर सत्यप्रतिज्ञापत्र


4

जुना मृत्यू दाखला नेला असल्यास तो जमा करणे


5

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्मशान भूमीमधून प्राप्त झालेल्या पावतीची छायांकित प्रत

9

अंत्य विधी दाखलावितरीत करणे

7 दिवस

जन्म – मृत्यू
लिपिक / अधिक्षक


आवश्यक कागदपत्रे


1

जन्म मृत्यू नोंदणी नियम 2000 मधील तरतुदीनुसार नमुना नं.4 व 4अ वैद्यकीय प्रमाणपत्राची छायांकित प्रत


2

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्मशान भूमीमधून प्राप्त झालेली पावती


3

ओळखपत्र, रेशनकार्ड / लाईट बिलाची साक्षांकित प्रत


4

अर्जदाराच्या ओळखपत्राची साक्षांकित प्रत


5

अपघाती निधनासाठी
1. पोलीस पंचनामा
2. पोस्टमार्टम रिपोर्ट
3. एफ आय आर ची प्रत

10.

जन्म नोंद अनुपलब्धतेचा दाखला वितरीत करणे

7 दिवस



आवश्यक कागदपत्रे


1

रेशनकार्ड साक्षांकित प्रत, अधिवासाचा दाखला, शासन मान्यसंस्थेकडून प्राप्त झालेल्या कायम रहिवासा बद्दलचा पुराव्याची प्रत


2

शाळा सोडल्याचा दाखला


3

मयत व्यक्तीचे व अर्जदाराचे ओळखपत्र


4

100 रुपयांच्या स्टँपपेरवर सत्यप्रतिज्ञापत्र

11

मृत्यू नोंद अनुपलब्धतेचा दाखला वितरीत करणे.

7 दिवस



आवश्यक कागदपत्रे


1

रेशनकार्ड साक्षांकित प्रत, अधिवासाचा दाखला, शासन मान्यसंस्थेकडून प्राप्त झालेल्या कायम रहिवासा बद्दलचा पुराव्याची प्रत


2

मयत व्यक्तीचे व अर्जदाराचे ओळखपत्र


3

वैद्यकीय प्रमाणपत्र क्र. 4/4अ मुळप्रत 2 छायांकित प्रत


4

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्मशान भूमीमधून प्राप्त झालेली पावती / अंत्यविधी दाखला


5

100 रुपयांच्या स्टँपपेरवर सत्यप्रतिज्ञापत्र



अ. .

जन्म मृत्यू नोंदणीबाबत तक्रार

तक्रारी ला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

नोंदणी करण्यास विलंब झाल्याबाबत

तात्काळ

संबंधित आयुक्त

2

दाखला देण्यास विलंब झाल्याबाबत

2 दिवस

3

चुकीची नोंद दुरुस्त करण्याबाबत

5 दिवस


अ. .

जन्म मृत्यू नोंदणीबाबत तक्रार

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

विना परवानगी वैद्यकीय व्यवसाय सुरु केले बाबत

10 दिवस

संबंधित आयुक्त

2

बोगस डॉक्टरबाबत

15 दिवस

3

संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भावाबाबत

तात्काळ

4

नर्सिंग होम नोंदणी / नुतनी करणाबाबत

15 दिवस



वैद्यकीय आरोग्य बाबतच्या तक्रारी


अ. .

महापालिका रुग्णालयीन सेवे बाबत तक्रारी

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1.

औषधे उपलब्ध न झाल्याबाबत

तात्काळ


2.

उपचार निष्काळजीपणा केल्याबाबत

तात्काळ

3.

योग्य उपकरणे नसल्याबाबत

2 ते 7 दिवस

4.

सेवेत त्रुटी असल्याबाबत

तात्काळ

5.

नसबंदी योजना

3 दिवस

6.

R.C.H. कार्यक्रम राबविणेबाबत

नियमित कार्यक्रम

7.

लावारिस बॉडी विल्हेवाट लावणेबाबत

नियमित कार्यक्रम

8.

Biomedical Wastage


नियमित कार्यक्रम


NUHM

9.

पल्स पोलीओ राबविणे बाबत

10.

आरोग्य शिबीर राबविणे बाबत

11.

क्षयरोगऔषध पुरवठा करणेबाबत

12.

डेंग्यू/मलेरिया कार्यक्रम करणे

13.

कुष्ठरोग मानधन देणेबाबत


सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व स्वच्छतेबाबत तक्रारी

सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विभागांतर्गत नागरिकांच्या प्राप्त अर्ज, निवदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूदनुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारीयांचे कडून करण्यात येईल.



अ. .


सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेबाबत तक्रारी

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी


संपर्क अधिकारी

1

रस्त्यावरील कचरा कचराकुंडीत टाकला जात नसल्याबाबत

1 दिवस

मुख्य स्वच्छता निरीक्षक

2

कचरा कुंडी व्यवस्थित साफ न केल्याबाबत

1 दिवस

3

विवक्षित ठिकाणी कचराकुंडी ठेवणेबाबत

30 दिवस

4

कचराकुंड्याव्यतिरिक्त शहरातील अन्य ठिकाणाचा कचरा उचलला जात नसल्याबाबत

तात्काळ ते

1 दिवस

5

कचरागाडी कचरा उचलण्यासन आल्याबाबत

तात्काळ ते

1 दिवस

6

महापालिकाच्या बाजारातील कचरा उचलला जात नसल्याबाबत

तात्काळ ते

1 दिवस

7

रस्ते सफाई योग्य प्रकारे न केल्याबाबत

1 दिवस

8

सार्वजनिक स्वच्छता गृहसाफ करणेबाबत

1 दिवस

9

डासांपासून उपद्रव होत असल्याबाबत

2 दिवस

10

भटक्या व मोकाट जनावरांपासून होणाऱ्या उपद्रवाबात

2 दिवस

11

नाली तुंबल्याबाबत

तात्काळ

12

मेलेले जनावर उचलण्याबाबत

तात्काळ

13

नाले व मो-या साफ करणे (चिखल व माती काढणे)

1 दिवस

14

इतर

7 दिवस


मल- जल निसारण विभाग


पाणी पुरवठा विभागांतर्गत नागरिकांच्या प्राप्तअर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूदनुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारीयांचेकडून करण्यात येईल.


अ. .

मल - जलासंबंधीच्या तक्रारी

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

मल वाहिनी तुंबल्याबाबत

तात्काळ


कार्यकारी अभियंता

2

चेंबर्स भरून वाहतअसल्याबाबत

तात्काळ

3

परिसरात दुर्गंधी पसरल्याबाबत

तात्काळ

4

मल वाहिन्यांची दुरुस्ती करणेबाबत

1 दिवस

5

वाहिनीवर चेंबर्सची झाकणे बसविणेबाबत

3 दिवस

6

वाहिनीवरील चेंबर्स रस्त्याच्या पातळीपर्यंत वर उचलणेबाबत

7 दिवस

7

सेप्टीकटँक (संडासटाकी) साफ करणेबाबत

3 दिवस

8

इतर

7 दिवस



पाणी पुरवठाविभाग

पाणी पुरवठा विभागांतर्गत नागरिकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूदनुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारीयांचे कडून करण्यात येईल.


अ. .

पाणी पुरवठाविभाग

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

अनधिकृत इमारतींना नळजोडणी देणेबाबत

9 दिवस

कार्यकारी अभियंता

आवश्यक कागदपत्रे

1

मिळकतीचा स्थळ दर्शकनकाशा

2

नगररचना विभागाकडील बांधकाम परवानगी व वापर परवान्याची प्रमाणित प्रत

3

अर्जदार भाडेपट्ट्यावरील रहिवासी असल्यास मालकाचा नाहरकत दाखला (रु.100 च्या स्टँपपेपरवर)

4

बिगरघरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा मालकाचा नाहरकत दाखला

5

जुनी नळ जोडणी असल्यास थकबाकी निरंक दाखला किंवा अद्यावत पाणीपट्टी भरल्याची पावती

6

घरपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती

7

अर्जदाराचा पाणी वापराबाबत व नळ जोडणीबाबत विहीत नमुन्यामधील प्रतिज्ञापत्र (रु.100 च्या स्टँपपेपरवर)

8

नोंदणीकृत / परवानाधारक नळ कारागीरामार्फत विहित नमुन्यातील अर्ज

2

1995 पूर्वी बांधलेल्या अनधिकृत इमारतींना नळ जोडणी देणे

9 दिवस

कार्यकारी अभियंता

आवश्यक कागदपत्रे

1

मिळकतीचा स्थळदर्शक नकाशा

2

मालकी हक्काबाबतचा 7/12 चा उतारा/ सिटी सर्व्हेचा उतारा किंवा अर्जदार मुंबई भाडे नियंत्रण कायद्यानुसार संरक्षित भाडे करूनसल्यास मालकाचा नाहरकत दाखला

3

मिळकतीची कर आकारणी 01/09/1995 पूर्वी झाल्याचा पुरावा

4

बिगर घरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा मालकाचा नाहरकत दाखला

5

बिगर घरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा मालकाचा नाहरकत दाखला

6

घरपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती

3

महाराष्ट्र गलिच्छ वस्तीसुधारणा, उच्चाटन व पुनर्वसन अधिनियम 1971 अन्वये संरक्षितझोपडपट्टी धारकांना सामुदाईक नळजोडणी

15 दिवस


कार्यकारी अभियंता

1

कच्चे घर / झोपडी सदृश घराचे समुहासाठी सामुहिक नळजोडणी हवी असल्यास महापालिकेने ठरविलेल्या संख्येच्या मर्यादेच्या अधीनराहून सन 1995 पासून समुहातील नागरीकांचा रहिवास असल्यास पुरावा म्हणून खालीलपैकी जोडपत्रे (खालीलपैकी कोणतेही एक जोडपत्र जोडावे )

1. रेशनकार्ड ´
2. सन 1995 पूव चे विद्युत जोडणीचा पुरावा
3. सन 1995 पूव कर आकारणी झाली असल्यास करआकारणीचा दाखला
4. फोटोपास

2

समुहातील जमलेल्या कोणत्याही एका उमेदवारावर पाण्याचे देयक अदा करण्याचे हमी पत्र (रु.100 च्या स्टँपपेपरवर)

3

स्थळ दर्शक नकाशा

4

नळ कारागीर

15 दिवस

कार्यकारी अभियंता

आवश्यक कागदपत्रे

1

आय.टी.आय ची परिक्षा उत्तीर्ण किंवा पनवेल महानगरपालिकेकडील नेहरू रोजगार योजने अंतर्गत प्लंबरचा कोर्स पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र

2

वसायकर नोंदणीचे प्रमाणपत्र

3

अर्जदाराचे छायाचित्र (एकप्रत, सदर प्रतीच्या मागील बाजूस अर्जदाराचे नाव पेनाने लिहावे)

4

शैक्षणिक अर्हताबाबतचे दाखले (सद्यस्थितीते एस.एस.सी. पर्यंत)

5

अनुभवाचा दाखला (असल्यास)

6

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पुरावा

7

घरपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती

5


नळ जोडणी खंडित करणेबाबत

15 दिवस

कार्यकारी अभियंता


आवश्यक कागदपत्रे

1

अद्ययावत पाणीकर भरल्याचे पावती

2

मालमत्ता स्थळ दर्शकनकाशा

3

म.जी.प्रा. उपविभागयांचे कडील 20/12/1994 पर्यंतची पाणीपट्टी भरणा केल्याची पावती किंवा थकबाकी निरंकाचा दाखला

दाखला

6

र्पु:ननळ जोडणी मिळणेबाबत

15 दिवस

कार्यकारी अभियंता

आवश्यक कागदपत्रे

1

पूर्वीची नळजोडणी खं‍डित करण्याबाबतचे आदेशाची प्रत

2

मालमत्तेचा स्थळ दर्शक नकाशा

3

अद्ययावत पाणीकर भरल्याचे पावती

4

मिळकतीचा स्थळ दर्शकनकाशा

5

नगररचना विभागाकडील बांधकाम परवानगी व वापर परवान्याची प्रमाणित प्रत

6

अर्जदार भाडे पट्टीवरील रहिवासी असल्यास मालकाचा नाहरकत दाखला (रु.100 च्या स्टँपपेपरवर)

7

बिगर घरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा मालकाचा नाहरकत दाखला

8

जुनीनळ जोडणी असल्यास थकबाकी निरंक दाखला किंवा अद्ययावत पाणीपट्टी भरल्याची पावती

7

नळजोडणी मालकी हक्कहस्तांतरण करणेबाबत

15 दिवस

कार्यकारी अभियंता

आवश्यक कागदपत्रे

1

मूळ नळ धारकाचे सम्मतीपत्र (रु.100 च्या स्टँपपेपरवर)

2

ज्या मिळकतीसाठी नळजोडणी हवी आहे, त्याचा मालकीहक्काचा पुरावा

3

पाणीपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती

4

घरपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती

8

थकबाकी नसल्याचा दाखला मिळणेबाबत

3 दिवस

कार्यकारी अभियंता

आवश्यक कागदपत्रे

1

अद्ययावत पाणीकर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत

9

ड्रेनेज कनेक्शन परवानगी मिळणेबाबत

15 दिवस

कार्यकारी अभियंता

आवश्यक कागदपत्रे

1

बांधकाम परवानगीची छायांकित प्रत व पमपाने मंजूर केलेल्या नकाशाची प्रत

2

परवानाधारक प्लंबरने स्वाक्षांकित केलेला ड्रेनेज मांडणी दर्शविणारा स्थळ दर्शक नकाशा

3

अद्ययावत मिळकत कर भरल्याची प्रत (जुन्या बांधकामासाठी)

10

टँकर द्वारे पाणी पुरवठा करणे

मागणीनुसार

कार्यकारी अभियंता

1

टँकरद्वारे सार्वजनिक ठिकाणी पाणी पुरवठा करणेबाबत

2

टँकरद्वारे इमारतींना पाणीपुरवठा करणेबाबत



अ. .

पाणी पुरवठ्याबाबत तक्रार

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

नविन नळजोडणी मंजुरीस विलंब होतअसलेबाबत

7 दिवस

कार्यकारी अभियंता

2

नविन नळ जोडणीस विलंब केल्याबाबत

3

बेकायदेशीर / अनधिकृतपणे नळजोडणी केल्याबाबत

4

अनियमित पाणी पुरवठ्याबाबत

5

अपुरापाणी पुरवठाहोत असणेबाबत

6

नळजोडणीस बुस्टर पंपलावण्याबाबत

7

जलमापक यंत्र बंद असल्याबाबत

8

जलमापक योग्यप्रकारे काम करीत नसल्याबाबत

9

जलमापक यंत्रावरील नोंद चुकीच्या पद्धतीने केल्याबाबत

10

पाणी बील न मिळणेबाबत

11

अवाजवी बिलबाबत

12

नादुरुस्त कुपनलिका (बोअरवेल) दुरुस्त करणेबाबत

13

बिगर घरगुती पाण्याच्या वापराबाबत

14

Removing of Choke up of water supply distribution

15

पाणी पुरवठा देयक तक्रार

16

दुषित पाणी पुरवठा होत असल्याबाबत

3 दिवस

कार्यकारी अभियंता

17

जल वाहिनीमधील गळती बाबत

18

अनधिकृत जोडणी शोधून कार्यवाही करणे

19

वॉल दुरुस्त करणे

मंजुरीनंतर 3

दिवस

कार्यकारी अभियंता

20

ना दुरुस्त पाईपलाईन बदलणे बाबत



अ. .

बोअरवेल

कालावधी

संपर्क अधिकारी

1

बोअरवेल बंद / सुरु करणे

7 दिवस

कार्यकारी अभियंता

2

बोअरवेल दुरुस्त करणे

3

जुने पंप दुरुस्त करणे

4

नविन बोर तयार करणे

5

नविन पंप बसविणे



अ. .

नगर रचनाविभाग

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

रेखांकन मंजुरी मिळणेबाबत

60 दिवस

नगर

रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

रेखांकन मंजूरीसाठी जोडपत्र

2

उपअधिक्षकभूमी अभिलेखयांचे कडील सर्व्हेनं. चे सर्व पोट हिस्से लगतचे रस्त्याची पूर्ण रुंदी व लगतचे सर्व्हेनं. नमूद असलेले व त्यातील विद्यमान बांधकामे असल्यास त्याचा सविस्तर तपशील दर्शविणारा जमिनमोजणी नकाशा

3

बांधकाम खालील मालमत्ताचे सदर 7/12 नगर भूमापन आखीव पत्रिका

4

बांधकाम खाली भूखंडाचे मंजूर प्रारुप विकास योजनमध्ये वापर विभाग दर्शविणारा रंगीत भाग नकाशा

5

मंजूर प्रारुप विकास योजनेनुसार बांधकाम खाली भुखंडाचे स्थान दर्शविणारा उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडील 10.500 या प्रमाणातील प्रमाणीत शीट व त्याची एक सत्यप्रत

6

बांधकाम प्रस्तावाखाली जागाही मंजूर / प्रारुप विकास योजना प्रस्ताव / विकास योजना रस्त्याने बाधीत होत असल्यास सदरच्या प्रस्तावांची प्रमाणीत मोजणी नकाशावर आखण व क्षेत्रदर्शविणारा उपअधिक्षकभूमी अभिलेखयांचे कडील प्रमाणीत मोजणी नकाशा

7

वास्तूशिल्पकाराचा दाखला

8

जमिनीचा तीन महिन्यांच्या आतील 7/12 उतारा/मालमत्ते च्या रजिस्टरकार्डांचा उतारा

9

01/04/1958 पासून झालेले फेरफार उतारे

10

नवीन शर्तींची जमीन असल्यास शर्त शिथील केल्याबद्दल सक्षम अधिकाऱ्याचा दाखला

11

सक्षम वकिलाचा टायटल व सर्च रिपोर्ट

12

तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांचे कडीलअद्यावत हिस्सानं. च्या संदर्भात जमिनीच्या हद्दी दर्शविणारा मोजणी नकाशा / नगर भूमापनकार्यालयाकडील अद्यावत मोजणी नकाशा, एकट्रेसिंग व दोनअमोनिया प्रतीसह

13

तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांजकडील हिस्से वारगटबुक उतारा एक ट्रेसिंग व दोन अमोनीया प्रतीसह

14

आवेदकाचे क्षेत्रसिलींग मर्यादेपेक्षा कमी असल्यास त्या आशयाचे 100 रु. च्या स्टॅम्प पेपरवरील सत्यप्रतिज्ञापत्र

15

आवेदकाचे क्षेत्रसिलींग मर्यादेपेक्षा जास्तअसल्यास कमाल जमिनधारणा कायद्याखालील आदेश पत्र व नकाशा

16

आवेदक मालक नसल्यासमूळ मालकाचे पंजीकृत कुलमुखत्यार पत्र

17

विकास योजनेतील वेगवेगळया आरक्षणाखालील व विकास योजना रस्त्याखालील क्षेत्र महापालिकेस हस्तांतरीत करण्याबाबत चे हमी पत्र

18

सक्षम परवाना धारक वास्तू शिल्पकार/अभियंता यांनी तयार केलेले व मालक / कुलमुखत्यार पत्रधारकयांनी स्वाक्षरी केलेल्या नकाशांच्या सातप्रती

19

मालकाचे परवानाधारक तांत्रिक व्यक्ती /वास्तुशास्त्रज्ञ

20

तांत्रिकव्यक्ती /वास्तु शास्त्रज्ञ यांचे स्वीकृती पत्र

21

जलनि:स्सारण विभागाकरीता प्रस्तावित नाले /गटारे दर्शविणारे नकाशाच्या 3 प्रती

22

मलनि:स्सारण विभागाकरीता प्रस्तावित इमारतीचे बांधकाम व सभोवतालचा प्लॉट दर्शविणारा नकाशाच्या 3 प्रती

2

इमारत बांधकाम परवाना / प्रारंभ प्रमाणपत्र मिळणेबाबत

60 दिवस

नगर

रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

इमारत बांधकाम परवाना / प्रारंभ प्रमाणपत्रा साठी जोडपत्र

2

वास्तु शिल्पकाराचा दाखला

3

जमिनीचा तीन महिन्यांच्या आतील 7 / 12 उतारा /मालमत्तेच्या रजिस्टर कार्डाचा उतारा

4

01/04/1957 पासून झालेले फेरफार उतारे

5

नवीन शर्तीच्या जमीन असल्यास शर्त शिथील केल्याबद्दल सक्षम अधिकाऱ्याचा दाखला

6

सक्षम वकीला चा टायटल व सर्चरिपार्ट

7

तालुका निरीक्षकभूमी अभिलेखयांचे कडील अद्यावत हिस्सानं. च्या संदर्भात जमिनीच्या हद्दी दर्शविणारा मोजणी नकाशा / नगर भूमापन कार्यालयाकडील अद्यावत मोजणी नकाशा ट्रेसिंग प्रत व दोन अमोनिया प्रती सह

8

तालुका निरीक्षकभूमी अभिलेख यांज कडील हिस्सेवार गट बुक उतारा ट्रेसिंग प्रत व दोन अमोनिया प्रती सह

9

आवेदकाचे क्षेत्रसिलींग मर्यादेपेक्षा कमी असल्यास त्या आशयाचे 100 रु. च्या स्टँम्प पेपरवरील सत्यप्रतिज्ञापत्र

10

आवेदकाचे क्षेत्र सिलींग मर्यादेपेक्षा जास्त असल्यास नागरी जमिन कमाल धारणा कायद्याखाली आदेश पत्र व नकाशा

11

आवेदक मालक नसल्यास मूळ मालकाचे पंजीकृत कुलमुखत्यार पत्र

12

विकास योजनेतील वेगवेगळया आरक्षणाखालील व विकास योजना रस्त्याखालील क्षेत्र महापालिके सहस्तांतरीत करण्याबाबतचे हमीपत्र

13

सक्षम परवानाधारक वास्तुशिल्पकार / अभियंता यांनी तयार केलेले व मालक / कुलमुखत्यार पत्रधारकयांनी स्वाक्षरी केलेल्या नकाशांच्या सात प्रती

14

रेखांकनमंजूरी असल्यास रेखांकनाची प्रत

15

स्ट्रक्चरल इंजिनियरकडील जतन ब जनतसजइपसपजल (भुकंप अवरोध सहित) दाखला

16

तळ+चार मजल्यावरील इमारतीसाठी अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला

17

विद्यमान भाडेकरुंच्या पूर्नवसनाबाबत चे हमीपत्र

18

मालकाचे परवानाधारक तांत्रिक व्यक्ती / वास्तु शास्त्रज्ञ यांच्या नेमणूकीचे पत्र

19

तांत्रिक व्यक्ती /वास्तु शास्त्रज्ञयांचे स्विकृती पत्र

20

जलनि:स्सारण विभागाकरीता प्रस्तावित नाले / गटार दर्शविणारे नकाशाच्या 3 प्रती

21

मलनि:स्सारण विभागाकरीता प्रस्तावित इमारतींचे बांधकाम व सभोवतालचा प्लॉट दर्शविणारा नकाशाच्या 3 प्रती

22

पाणी पुरवठा विभागाकरीता स्थळ दर्शकनकाशाच्या 3 प्रती

23

सनदच्याप्रती

24

सांडपाण्याची व्यवस्था दर्शविणारा नकाशा (यामध्ये सेफटी टँकचे स्थानवत्यास अनुसरुन सांडपाण्याची व्यवस्था 1:500 प्रमाणातील नकाशात दाखवावी)

25

1:500 प्रमाणातील सविस्तर स्थळ दर्शकनकाशा

26

बांधकाम नकाशा

27

जागा रेल्वेहद्दीलगत असलेले शासनाचे मार्गदर्शक तक्त्याप्रमाणे रेल्वेचे हद्दीपासून सोडावयाचे अंतरात शिथलता प्रस्तावित असल्यास त्याबाबत रेल्वे विभागाचा“ नाहरकत दाखला”

3

जोता पूर्णत्वाचा दाखला

15

नगर रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

जोता पूर्णत्वाचा दाखल्यासाठी जोडपत्र

2

बांधकाम परवानगीची सत्यप्रत

3

बिनशेती आदेशाची सत्यप्रत

4

इमारत बांधकाम पूर्णत्वाचा/वापर परवाना

21

नगर रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

भाग बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी विहित नमुन्यातअर्ज

2

भाग बांधकामपूर्णतेच्या दाखल्यासाठी पन्नास रुपयांचे स्टॅम्पपेपरवरील हमीपत्र

3

स्ट्रक्चरल इंजिनिअरकडील (भुकंप अवरोधसहित) दाखला

4

बिनशेती आदेशाची सत्यप्रत

5

शेडयुन II च्या तीन प्रती

6

तळ + चार मजल्यावरील इमारतींसाठी अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला

7

तळ + चार मजल्यावरील इमारतींमधील उदवाहनांसाठी राज्य शासनाच्या मुख्यअभियंता (विद्युत) यांचे विभागाकडील नाहरकत दाखला

विभागाकडील नाहरकत दाखला

8

वि.यो.रस्ता व आरक्षणाच्या जमिनी हस्तांतरीत केल्या बाबत ताबा पावती

9

पूर्ण कामाच्या नकाशाच्या आठप्रती, त्यातील एक प्रत कापडावर

10

मालमत्ता कराची थकबाकी नसल्याबाबतचा दाखला

11

पाणीकराची थकबाकी नसल्याबाबतचा दाखला

12

जलनि:सारण विभागाकडून बांधकाम परवानगीसाठी प्रस्तावित केले व त्याप्रमाणे बांधण्यात आलेल्या नाले/गटारे दर्शविणारे व त्याचा क्रॉससेक्शन दर्शविणारे नकाशाच्या 3 प्रती


13

मलनि:सारण विभागाकडून बांधकाम परवानगीसाठी प्रस्तावित केलेल्या व त्या प्रमाणे बांधण्यात आलेल्या सेफ्टीकटँक/सोकपीट/ड्रेनेजलाइन्स (मोजमापासह) दर्शविणारेनकाशाच्या 3 प्रती

14

मलनि:सारण विभागाकरीता बांधकाम मंजुरी आदेशाची सत्यप्रत

15

मननि:सारण विभागामार्फत बांधकाम परवानगीसाठी देण्यात आलेल्या नाहरकत दाखल्याची सत्यप्रत

5

रस्ता रुंदी करणाने बाधीत झालेल्या जागेचे दाखले

5 दिवस

नगर रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

संबधित महापालिका विभागाचे उपअभियंता/कार्यकारी अभियंतायांच्या जागा ताब्यात घेतल्याचा क्षेत्र नकाश व दाखला

6

विकास योजनेचा भाग नकाशा

7 दिवस

नगर रचनाकार

7

बांधकाम मंजुरी व पूर्णतेच्या दाखल्याच्या सत्यप्रती

7 दिवस

नगर रचनाकार

आवश्यक कागदपत्रे



1

बांधकाम मंजुरी/बांधकाम पूर्णतेच्या दाखला

2

नकाशाच्या अमोनियाप्रती (छायांकित प्रती स्विकारल्या जाणार नाहीत)

8

विशिष्ट भूखंडाबाबत विकास योजना तरतुदीचा दाखला

20 दिवस

नगर रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

मालकी हक्क पुरावा 7/12 उतारा/सिटी सर्वे उतारा/सनद

2

ता.नि.भू. अभिलेख/उपविभागीय अधिकारी यांचेकडील अद्यावत मोजणी नकाशा

3

ता.नि.भू. अभिलेख/उपविभागीय अधिकारी यांचेकडील हिस्सेवार गटबूक उतारा

9

बांधकाम परवानगी /बांधकाम पुर्णतेची पडताळणी दाखला

29 दिवस

नगर रचनाकार

10

अंतराचा दाखला

7 दिवस

सा.बां.विभाग

11

विजेच्या पुरवठ्यासाठी नाहरकत दाखला

15 दिवस

एम.एस.ई.बी. विभाग

आवश्यक कागदपत्रे

1

बांधकाम परवानगी /वापर परवानाची छायांकित प्रत

2

विकसनकर्ता/सहकारी संस्थेचे नाहरकत प्रत्र

3

भाडेकरु असल्यासमुळ मालकाचे नाहरकत पत्र रु. 100 च्या स्टॅम्पपेपरवर

4

जागेचा स्थळ दर्शकनकाशा

12

अभियंता /पर्यवेक्षक परवाना

15 दिवस

नगर रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

शैक्षणिक पात्रतेसंबंधी प्रमाणपत्रे

2

अनुभवाचे प्रामणपत्रे


3

वर्तणूकीची दखला

4

दोन पासपोर्ट फोटो (फोटोच्या मागील बाजूस नाव लिहावे)

13

अभियंता / पर्यवेक्षक परवाना नुतनीकरण

15 दिवस

नगर रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

परवान्याची मुळप्रत


2

मागील वर्षात अर्जदारामार्फत दिल्या गेलेल्या इमारत प्रारंभ प्रमाणपत्र, जोता पुर्णत्वाचा दाखला / इमारत बांधकाम पुर्णत्वाची दाखला इत्यादीबाबत चा तपशील

14

प्रस्तावित ठिकाणी व्यवसाय अनुज्ञेय असल्याबाबत दाखला

15 दिवस

दुकान उद्योग आस्थापना

आवश्यक कागदपत्रे

1

बांधकाम परवानगीचा दाखला व नकाशाची प्रत

2

बांधकाम पुर्णत्वाचा दाखला व नकाशाची प्रत

3

गाळ्याचे ठिकाण दर्शविणाऱ्या नकाशाची प्रत

4

विकासक / गृहनिर्माण संस्थेचना हरकत दाखला

5

जागेचे सम्मतीपत्र (खालील पैकी कोणतेही एक जोडपत्र जोडावे)

6

अ) अर्जदार जागेचा स्वत: मालक असल्यास मालकी हक्काचा पुरावा म्हणून मालकी हक्काबाबत चे कागदपत्रे / करारपत्र
ब) अर्जदार भाडेकरु असल्यास जागेच्या मालकाने / कुलमुखत्यार पत्रधारकाचे (पॉवर ऑफ ॲटर्नी ) रु.100 च्या स्टॅपपेपरवर सम्मतीपत्र

15

वापरबदल किंवा विशिष्ट वापरासाठी नाहरकत दाखला

20 दिवस

नगर

रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

विकासक किंवा सोसायटीचे नाहरकत पत्र (सोसायटी असल्यास)

2

इमारतीचा नकाशा 6 प्रती (सदर नकाशात विषयांकित गाळा दर्शविणेआवश्यक कागदपत्रे)

3

मालकी हक्काबाबतची कागदपत्रे

4

ज्वलनशील पदार्थासंदर्भात वापर असल्यास अग्निशमनदलाकडील नाहरकत दाखला

16

तालुका निरीक्षक भुमी अभिलेखयांचेकडून जमीन मोजणीकरीता नाहरकत दाखला

15 दिवस

नगर

रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

7/12 उतारा

2

सर्व फेरफार उतारे

3

यु.एल.सी. कडील आदेशपत्र

4

संबंधित तलाठ्या कडील दाखला

17

सुधारीत इमारत बांधकाम परवाना / प्रारंभ प्रमाणपत्र मिळणेबाबत

60 दिवस

नगर

रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

मूळ व सुधारीत बांधकाम मंजुरी आदेश पत्राच्या सत्यप्रती व नकाशे

2

मूळ बांधकाम व सुधारीत पुण´ते या दाखल्याच्या सत्यप्रती व नकाशे

3

विकास नियमावलीतील जोडपत्र “अ”

4

जमिनीचा चालू वर्षाचा 7/12 उतारा व फेरफार पत्रके मूळप्रती / सिटी सर्व्हे उतारा

5

लगतची जमीन विचारात घेऊन सुधारीत नकाशे सादर केलेले असल्यास i) वाढीवक्षेत्राचे जमिनीचा तालुका निरीक्षक भूमी अभिलेखयांचे कडील अद्यावत मोजणी नकाशा ii) संपूर्ण हिस्सेवार गटबुक

6

अनुसूची दोन (तीन प्रती)

7

सोसायटी असल्यास, सोसायटीचे, वाढीव बांधकाम / अंतर्गत बदलाबाबत नाहरकत दाखला

8

हस्तांतरणीय विकास हक्क मंजूर केलेल्या आदेश पत्राची प्रत

9

विकास हक्क हस्तांतरणाबाबतचे सत्यप्रमाणिक करार पत्र

10

परवाना धारक वास्तु शिल्पकार / अभियंता यांनी तयार केलेल मालक / कुलमुखत्यार धारककयांनी स्वाक्षरी केलेले नकाशाच्या सातप्रती

11

सुधारीत परवानगीसाठी कोणत्या सुधारणा / वाढीव बांधकात प्रस्तावित केले आहे त्याचा सविस्तर तपशील (रंगाने दर्शविलेल्या नकाशासह)

12

बिनशेती आदेशाची प्रत

13

Appendix ‘F’ नुसार बांधकाम सुरू केल्याचे कळाविले असल्याबाबत दिलेल्या पत्राची प्रत

14

जोता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतलेबाबत पत्राची प्रत

15

अग्निशमन विभागातील नाहरकत दाखला

16

स्ट्रक्चरल इंजिनियरकडील Struvtural Stability Certificte (वाढीव प्रस्तावित बांधकामासाठी दाखला)

18

इमारत दुरुस्त परवाना मिळणेबाबत

15 दिवस

नगर

रचनाकार

आवश्यक कागदपत्रे

1

वापर परवान्याची व मंजूर नकाशाची प्रमाणिक प्रत किंवा इ / यु नंबर बाबत सी.टी.एस / ए.डी.एम.चे कार्यालयाचे प्रमाणपत्र

2

7/12 चा उतारा / सिटी सर्व्हेचा उतारा

3

मालकाचा / सोसायटीचा नाहरकत दाखला

4

दुरूस्ती बाबत वास्तु विशारदामार्फत तयार करणेत आलेला नकाशा किंवा परवानाधारक अभियंत्याने तयार कलेले नकाशे

5

मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी नसल्याबाबतचा दाखला


अ.

.

नगर रचना विभागाशी संबंधित तक्रार

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

मंजूर नकाशा व्यतिरिक्त वाढीव अनधिकृत बांधकाम सुरु असल्याबाबत

15 दिवस

वॉर्ड ऑफिसर

2

विहित मुदतीत इमारतीस बांधकाम पूर्णतेचा दाखला प्रदान न केल्याबाबत

21 दिवस

नगर रचनाकार

3

बांधकाम परवानगी न देण्याबाबत

60 दिवस

4

विकासकाने भूखंडास कुंपणभिंत न बांधल्याबाबत

7 दिवस

5

विना वापर परवानगी व सोसायटीचे नाहरकत दाखल्याशिवाय विकास कबाल्कनी बंदिस्त करीत असल्याबाबत

60 दिवस

6

बांधकामपूर्णतेचा दाखला न घेता इमारतीचा वापर सुरु केल्याबाबत

21 दिवस

7

पोहोच रस्ताबंद केल्याबाबत

60 दिवस

8

बनावट दस्तऐवज सादर करुन विकासासाठी परवानगी मिळविल्याबाबत

60 दिवस

9

इतर

21 दिवस




मालमत्ता कर विभाग


मालमत्ता कर विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारी बाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.


अ.

.

मालमत्ता कर विभाग

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

वारसा हक्काने मिळकती हस्तांतरण करणे

45 दिवस

कर निर्धारक

आवश्यक कागदपत्रे

1

सक्षम न्यायालयाने दिलेला वारस दाखला

2

1.      वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिराती चे कात्रण

2.      मृत्यू दाखला

3.      क्षतिपूर्तीबंध पत्र

4.    पूर्वसंमती प्रतिज्ञालेख

3

अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत

4

उपविभागीय अधिकारी यांचेकडील पत्र

5

नोंदणीकृत इच्छापत्र (केले असल्यास)

2

वारसा हक्का व्यतिरिक्त मिळकती हस्तांतरण करण्यास परवानगी मिळणेबाबत

45 दिवस

कर निर्धारक

आवश्यक कागदपत्रे

1

नोंदणीकृत दस्तावेज असल्याची प्रत व गोषवारा 2 ची प्रत / अनुसूची (सहाय्यक निबंधक यांनी निर्गमित केलेली प्रत)

2

अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत

3

उपविभागीय अधिकारी यांचे कडील पत्र

4

नोंदणीकृत नसलेले मात्र नोटराईज किंवा तहसिल कार्यालयातून रजिस्टर असलेले प्रतिज्ञा पत्र सह

5

खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे बंधपत्र

6

वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिराती चे कात्रण

7

मिळकत धारकाचे ताबा पत्र

3

थकबाकी नसल्याचा दाखला

तात्काळ

कर निर्धारक

आवश्यक कागदपत्रे

1

अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत

4

मिळकतीचा उतारा मिळणेबाबत

तात्काळ

कर निर्धारक

आवश्यक कागदपत्रे

1

अद्ययावत करभरल्याच्या पावतींची छायांकित प्रत

5

मिळकतकराचे डुप्लीकेट बील देणे

तात्काळ

करनिर्धारक


अ. .

मालमत्ता कर आकारणी व वसुली बाबत तक्रार

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

मिळकतीस कर आकारणी न केलेबाबत

21 दिवस

कर निर्धारक

2

अवाजवी दरानेकर आकारणी इकेलेबाबत

21 दिवस

3

मिळकतीचे क्षेत्रफळ चुकीचे नोंदविलेबाबत

21 दिवस

4

करभरणा क नही पावती न द याबाबतकरभरणा करुनही पावती न दिल्याबाबत

15 दिवस

5

मिळकतीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याबाबत

45 दिवस

6

परतावा विहीत मुदतीत अदान केल्याबाबत

45 दिवस

7

दाखला देण्यास टाळाटाळ

15 दिवस

8

इतर

21 दिवस


बाजार परवाना विभाग


बाजार परवाना विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.



अ. .

बाजार परवाना विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1

ट्रेड / व्यवसाय / साठा / परावाना (लायसन्स) मिळणेबाबत.

15 दिवस

बाजार निरीक्षक

आवश्यक कागदपत्रे

1

जागेचे संमतीपत्र (खालीलपैकी कोणतेही एक जोडपत्र जोडावे)

अ.    अर्जदार जागेचा स्वत: मालक असल्यास मालकी हक्काचा पुरावा म्हणून मालकीचे हक्काबाबतचे कागदपत्रे

ब. अर्जदार भाडेकरु असल्यास जागेच्या मालकाचे रु.100 च्या स्टँपपेपरवर संमती पत्र

2

बांधकाम वापर परवानगी व नकाशाची मंजूर प्रमाणित प्रत.

3

1.01.95 पुर्वीच्या रेशनकार्डची छायांकित प्रत अथवा अर्जदार गलिच्छ वस्ती सुधारणा , उच्चाटन व पुनर्वसन अधिनियम , 1971 अन्वये संरक्षित भोगवटादार असल्यास त्याबाबतचे ओळखपत्र

4

व्यवसायाच्या जागेचा अंतर्गत नकाशा

5

स्थळ दर्शक नकाशा

6

अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला

7

रु.100 च्या स्टँपपेपरवर विहित नमुन्यातील हमीपत्र

8

व्यवसाय कर नोंदणी प्रमाण पत्रायी प्रमाणित प्रत

9

भागीदारी संस्था असल्यास नोंदणी पत्र

10

शॉप्स ॲण्ड इस्टयाब्लिशमेंट कडील परवाना

11

महापालिकेने गाळा वितरीत केल्याबाबतचे पत्र व करारनाम्याची छायांकित प्रत

12

एक्सप्लोसिव्ह ॲक्टनुसार घेतलेल्या परवान्याची प्रत

13

पेट्रोलियत ॲक्टनुसार घेतलेल्या परवान्याची प्रत

2

परवाना रद्द करणे

आवश्यक कागदपत्रे

1

परवान्याची मुळप्रत

3

नाम निर्देशना नुसार परवाना हस्तांतरीत करणे

आवश्यक कागदपत्र

1

समक्ष न्यायालयाने दिलेला वारस दाखला

4

विक्रीने, भागीदारीने किंवा इतर मार्गाने परवाना हस्तांतरण

आवश्यक कागदपत्रे

1



2

अर्जदार भाडेकरु असल्यास घरमालकाचे संमती पत्र (रु. 100 च्या स्टँपपेपरवर)

5

सर्वप्रकारचे परवाने / परवानग्या नुतनीकरण (1 वर्षानी) करणेबाबत (मार्केट विभागाशी संबंधित)

5 दिवस

बाजार

निरीक्षक

आवश्यक कागदपत्रे

1


2

व्यवसाय कर भरल्याचे नोंदणी प्रमाणपत्र

3

परवान्याची मुळ प्रत

6

व्यवसायाच्या जागेचे क्षेत्रफळात / वजनांत / परिमाणा मध्ये वाढ / घट करणे.

15 दिवस

बाजार

निरीक्षक

आवश्यक कागदपत्रे

1


2

वाढीव जागेची मालमत्ता कर भरल्याची पावती

3

परवान्याची मुळ प्रत

7


दिलेल्या परवान्यात भगीदार समाविष्ट करणे किंवा भागीदार कमी करणे

15 दिवस

बाजार

निरीक्षक

आवश्यक कागदपत्रे

1

परवान्यात भागीदाराचे नाव समाविष्ट करण्या बाबत मुळ परवाना धारक / धारकांचे महापालिकेच्या नावे नाहरकत दाखला

2

भागीदार पत्राची छायांकित प्रत (बनवली असल्यास)


3

परवाना धारकांपैकी ज्याचे नाव कमी करावयाचे आहे, अशा परवाना धारकाचे महापालिकेच्या नावे नाहरकत दाखला

4

परवान्याची मुळप्रत

8

लायसेन्सची डुप्लीकेट

3 दिवस

बाजार

निरीक्षक

आवश्यक कागदपत्रे


1


परवाना चोरीस गेला असल्यास, आगीत जळाल्यास व तशी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असल्यास तक्रारींची छायांकित प्रत.

2

परवाना फाटला अथवा खराब झाला असल्यास परवान्याची मुळ प्रत.

9

विविध नाहरकत दाखले व परवानग्या मिळणेबाबत (मार्केट विभागाशी संबंधित)

15 दिवस

बाजार

निरीक्षक

आवश्यक कागदपत्रे



अ. .

बाजार परवाना विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1




2

वापर परवान्याची मंजूर बांधकाम नकाशासह प्रत

3

व्यवसायाच्या जागेचा अंतर्गत नकाशा

4

स्थळ दर्शक नकाशा

5

अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला

6

रु. 100 च्या स्टँपपेपरवर विहित नमुन्यातील हमी पत्र

7

व्यवसायकर नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत





8

भागीदारी संस्था असल्यास नोंदणीपत्र



अ. .

बाजार परवाना विभाग

महापालिका व खाजगी बाजार परवाना विभागाशी संबंधित तक्रार

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

बाजार परवान्या शिवाय व्यवसाय करीत असल्याबाबत

7 दिवस

बाजार निर्धारक

2

विना परवानगी जनावरांची कत्तल केल्याबाबत

7 दिवस

3

स्पोटक जन्य वस्तुंचा अनधिकृत रित्यासाठी केल्याबाबत

7 दिवस

4

अनुज्ञनसलेल्या वस्तुंची विक्री केल्याबाबत.

7 दिवस

5

कत्तलखान्या व्यतिरिक्त मांसविक्री केल्याबद्दल

7 दिवस

6

अवाजवी शुल्क आकरणीबाबत

7 दिवस

7

बाजार परवाना देण्यास / नुतनी करणास विलंब केल्याबाबत.

7 दिवस

8

विना परवाना व्यवसाय सुरु केल्याबाबत.

7 दिवस

9

व्यवसाय व धंदा यामुळे होणार प्रदुषणाबाबत

7 दिवस

10

इतर

7 दिवस


मालमत्ता विभाग


मालमत्ता विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवदेन,तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्या नुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचे कडून करण्यात येईल.


अ. .

मालमत्ता विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1.

महापालिका मालमत्तेचा तात्पुरता वापर करणेस ए.टी.डी.पी.सी.ओ. बुथ करीता परवानगी

30 दिवस

मालमत्ता विभाग

आवश्यक कादपत्रे

1

जागेचा स्थळ दर्शक नकाशा

2

जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कडीलअपंग असल्याबाबत चा दाखला

दाखला

3

नगरसेवक, प.म.पायांचा जागे बाबतच नाहरकत दाखला

4

रेशन कार्ड किंवा रहिवाशी दाखल्या च्या सत्यप्रती

5

शाळा सोडल्याचा दाखला/ जन्मनोंदणी दाखला

6

अर्जदार दारिद्य रेषेखालील असल्याबाबतचा पुरावा

2

रस्त्यावरील मंडपाबाबत नाहरकत दाखला

7 दिवस

मालमत्ता

व्यवस्थापक

आवश्यक कागदपत्रे

1

मंडळ असल्यास मंडळ रजिस्टरअसल्याबाबत चा दाखला

2

मंडप खाजगी रस्तयावर असल्यास मालकाचे संमतीपत्र

परवाना विभाग


परवाना विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्ररीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडुन करण्यात येईल.


अ. .

परवानाविभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1.

जाहिरात परवाना

जाहिरात परवाना/आकाशचिन्ह परवाना नवीन परवाना व नुतणीकरण

15 दिवस

प्रभाग क्षेत्र अधिकारी

आवश्यक कागदपत्रे

1

विहीत नमुन्यातील अर्ज

2

संबंधित म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र


अ. .

परवाना विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1.

सिनेमा चित्रीकरण परवाना नवीन परवाना व नुतणीकरण

15 दिवस

प्रभाग क्षेत्र अधिकारी

आवश्यक कागदपत्रे

1

विहीत नमुन्यातील अर्ज

2

संबंधित म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र


अ. .

परवाना विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1.

व्यवसाय परवाना

व्यवसाय परवाना स्वंय नुतणीकरण

15 दिवस

प्रभाग क्षेत्र अधिकारी

आवश्यक कागदपत्रे

1

विहीत नमुन्यातील अर्ज

2

संबंधित म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र


अग्निशमन विभाग


अग्निशमन विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्ररीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडुन करण्यात येईल.

अ. .

अग्निशमन विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1.

विविध व्यवसायाकरिता अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला

15 दिवस

अग्निशमन अधिकारी

आवश्यक कादपत्रे

1

जागेचा स्थळ दर्शक नकाशा

2

विद्युत जोडणी सक्षम असल्याबाबत परवाना धारकाचे पत्र

3

कुकिंग गॅस वापरासाठी केलेली जोडणी सक्षमअसल्याबाबत परवाना व जोडणी धारकाचे पत्र

4

शॉप लायसन्स

5

फुड लायसन्स

6

अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत.

7

ट्रेडलायसन्स (रॉकेल इतर पेट्रोलिय मपदार्थ, फटाकेकरीता)

8

पोलीस लायसन्स(जुने हॉटेलसाठी)

9

गॅस फिटींगचे सर्टीफिकेट

10

आय.एस.आय. मार्कचे आग विझवणेसाठी अग्निशमन नळकांडे(सिलेंडर) आणि बादल्यांचे सर्टिफिकेट

िण बाद यांचे स ट फकेट

11

प्रतिज्ञापत्र

जागेची कागदपत्रे

2

विविध व्यवसायावरील अग्निशमनदलाच्या नाहरकत दाखल्यांचे नुतनीकरण करणेबाबत.

10 दिवस

अग्निशमन अधिकारी

आवश्यक कागदपत्रे

1

जुन्या नाहरकत दाखल्यांची छायांकित प्रत

2

जागेचा स्थळ दर्शक नकाशा

3

विद्युत जोडणी सक्षमअसल्याबाबत परवानाधारकाचे पत्र

4

कुकिंग गॅस वापरासाठी केलेली जोडणी सक्षम असल्याबाबत परवाना व जोडणी धारकाचे पत्र

5

शॉप लायसन्स

6

फुड लायसन्स

7

अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत.

8

ट्रेडलायसन्स (रॉकेल इतर पेट्रोलियम पदार्थ, फटाकेकरीता)

9

पोलीस लायसन्स (जून हॉटेलसाठी)

अ. .

अग्निशमन विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी


10

गॅस फिटींगचे सर्टीफिकेट



11

आय.एस.आय. मार्कचे आग विझवणेसाठी अग्निशमन नळकांडे (सिलेंडर) आणि बादल्यांचे सर्टीफिकेट

12

प्रतिज्ञा पत्र

3

बहुमजली इमारत बांधून झाल्यावर अग्निशमन दलाचा अंतिम नाहरकत दाखला मिळणेबाबत.

30 दिवस

अग्निशमन अधिकारी


आवश्यक कागदपत्रे



1

इमारतीमध्ये बसविलेल्या अग्निशिमन यंत्रणा व पाणी पुरवठा व्यवस्था दर्शविणारा नकाशा

2

मंजूर नकाशा

3

अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत

4

लायसन्स अभिकरणामार्फत अे फॉर्म

4

जळीताचा दाखला

7 दिवस

अग्निशमन अधिकारी

आवश्यक कागदपत्रे

1

जागेचा नकाशा

2

अद्ययावतकर भरल्याच्या पातीची छायांकित प्रत

3

पोलीस पंचनामा

5

बहुमजली इमारत बांधण्यासाठी अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला मिळणेबाबत.

30 दिवस

अग्निशमन अधिकारी

आवश्यक कागदपत्रे

1

प्रस्तावित बांधकामाचे मंजूर नकाशे मुळप्रत

2

बांधकाम प्रमाणपत्र मुळप्रत

3

अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत

4

प्रतिज्ञा पत्र

5

इंजिनिअर कडून एकूण बांधकामाचे प्रमाणपत्र



सार्वजनिक बांधकाम विभाग


सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.


अ. .

सार्वजनिक बांधकाम विभाग

कालावधी

संपर्क अधिकारी

1

रस्ता खोदण्याची परवानगी

7 दिवस

शहर अभियंता

आवश्यक कागदपत्र

1

खोदकामाचा स्थळ दर्शक नकाशा


अ. .

सार्वजनिक बांधकामा बाबत तक्रारी

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

रस्त्यावरील खड्डे भरणेबाबत

7 दिवस

शहर अिभयंता

2

रस्त्यावरील खोदलेले चर भरणेबाबत

3

रस्त्यावरील झुडूप काढून टाकल्याबाबत

4

विना परवानगी रस्त्याचे खोदकाम केल्याबाबत

5

गतीरोधक आवश्यक / अनावश्यक असल्याबाबत

6

रस्त्यावरील लेपेंटींग अस्पष्ट झाल्याबाबत

7

रस्त्यावरील दुभाजक दुरुस्त करण्याबाबत

8

रस्त्याला नाम फलक लावणेबाबत

9

रस्त्यावील नाम फलक नादुरुस्त झाल्याबाबत

10

झेब्राक्रॉसिंग नसल्याबाबत

11

गतीरोधक उंच असल्याबाबत

12

नाली दुरुस्त करणेबाबत

13

नालीवर झाकण / जाळी बसविण्याबाबत

14

धोकादायक इमारतींबाबत

15

इतर


आस्थापना विभाग


आस्थापना विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारी बाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.


अ. .

कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

सेवा जेष्ठता डावल लेबाबत

7 दिवस

वरीष्ठ लिपीक

2

पदोन्नती डावललेबाबत

7 दिवस

3

देय वेतन वाढ न मिळणेबाबत

7 दिवस

4

वेतन अदा न केलेबाबत

7 दिवस

5

वेतन प्रदानात त्रुटी असलेबाबत

7 दिवस

6

रजा मंजूरी आदेश प्राप्त न झाल्याबाबत

7 दिवस

7

वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याबाबत

7 दिवस

8

भविष्य निर्वाह निधी

7 दिवस

9

रजेचा पगार

7 दिवस

10

निवृत्ती वेतन

7 दिवस

11

इतर

7 दिवस



स्थानिक संस्था कर विभाग


स्थानिक संस्था कर विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अज्र, निवेदन, तक्रारी बाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबं‍धित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.


अ. .

स्थानिक संस्था कर विभागाशी नोंदणी प्रमाणपत्र व परतावा या बाबतीतील तक्रारी

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

व्यापारी / संस्था यांची स्थानिक संस्था कर प्रमाणपत्र नोंदणी

7 दिवस

स्थानिक संस्था कर निरीक्षक

2

नोंदणी प्रमाण पत्रातील नोंदविलेला संस्थेचा / कंपनीचा / आयातकाचा नाव किंवा पत्तायातील बदल

7 दिवस

3

नोंदणी प्रमाण पत्र रद्द करणे

30 दिवस

4

रु.दहा लाखां पर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या संस्था / कंपनी किंवा आयात कयांना शासनाने ठरवून दिलेल्या एकर कमी स्थानिक संस्था कराचा भरणा करणेबाबतचा अर्ज

30 दिवस

5

आयातक / संस्था / कंपनीयांचा परतावा मागणी अर्ज

90 दिवस


अनधिकृत बांधकाम विभाग


अनधिकृत बांधकाम विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारी बाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचे कडून करण्यात येईल.


अ. .

बेकायदेशीर / अनधिकृत बांधकामाशी संबंधित तक्रारी

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

सार्वजनिक मालमत्तेचे विरुपन केल्याबाबत

7 दिवस

प्रभाग अधिकारी

2

रस्ते, पदपथ किंवा गटारावर अनधिकृत टपरी ठेवल्याबाबत

7 दिवस

3

रस्त्यावरील, पदपथावरील अनधिकृत फेरीवाल्यापासून उपद्रव होत असल्याबाबत

5 दिवस

4

रस्त्यावरनिा परवानगीसाठविलेले साहित्य हटविणेबाबत

5 दिवस

5

अनधिकृत बांधकाम विकास केल्याबाबत

7 दिवस

6

इमारत, सदनिका, घराची अनधिकृतरित्या दुरुस्त्या, बदल नुतनीकरण केल्याबाबत

7 दिवस

7

रस्त्यावर अनधिकृतरित्या वाहने उभी केल्याबाबत

5 दिवस

8

पदपथ/ रस्ता या ठिकाणी अनधिकृत बांधकामाबाबत

7 दिवस

9

अनधिकृत फेरीवाल्यांबाबत

5 दिवस

10

इतर

7 दिवस


विद्युत विभाग


विद्युत विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारी बाबत खालील तक्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारीयांचे कडून करणयात येईल.


. .

पथ दिव्यां संबधित तक्रारी

तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

पथ दवे दिवसा चालू असलेबाबत

1 दिवस

उप अभियंता

2

पथ दिवे बंद असल्याबाबत

3 दिवस

उप अभियंता

3

रस्त्यावर पथ दिवे नसल्याबाबत

15 दिवस

कार्यकारी अभियंता

4

इतर

7 दिवस

संबंधित उप अभियंता


उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग


उद्यान व वृक्ष संबर्धन विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूदकेल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारीयांचेकडून करण्यात येईल.


. .

उद्यान व वृक्ष संवर्धन

तक्ररीला उत्तर देण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

1

महाराष्ट्र (नागरीक्षेत्र) झाडांचेजतनअधिनियम, 1975 अन्वये धोकादायक झाड तोडणे अथवा छाटणे करीता परवानगी मिळणे बाबत.

60 दिवस

सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी


आवश्यक कगदपत्रे


1

जागेचा स्थळ दर्शक नकाशा


2

झाड मालक अन्य कोणी असल्यास त्याचे नाहरकत पत्र (आवश्यकअसल्यास)

2

महाराष्ट्र (नागरीक्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम, 1975 अन्वये झाडतोडणे अथवा छाटणे करीता परवानगी मिळणेबाबत.

60 दिवस

सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी


आवश्यक कगदपत्रे


1

जागेचा स्थळ दर्शक नकाशा


2

झाड मालक अन्य कोणी असल्यास त्याचे नाहरकत पत्र (आवश्यक असल्यास)